सिंधुदुर्गात ८ नवे रुग्ण, रुग्ण संख्या १८६

१४७ जणांनी कोरोनावरती मात, ३४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गातील एकूण रुग्ण संख्या १८६ वर पोहचली असून बुधवारी नव्याने आठ रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब १८६ पैकी … Read More

भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार! -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई:- भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भांडार आहे. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, योगशास्त्र यांसारखे असंख्य मोती या महासागरात आहेत. हे ज्ञान अनमोल, शाश्वत व सनातन आहे. ‘चीरपुरातन – नित्यनूतन’ … Read More

वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन

परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल मुंबई:- कोविड-१९ या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधींसह परिवहन … Read More

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड; दोन उद्योगांसोबत १ हजार १७ कोटींचे सामजंस्य करार

मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने १६ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यानंतर आज पुन्हा दोन महत्त्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार १७ कोटींचे सामंजस्य … Read More

राज्यात महिन्याभरात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांची विक्रमी संख्या

एकाच दिवशी ४१६१ रुग्णांना घरी सोडले; मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे मुंबई:- राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या … Read More

राज्यातील पत्रकारांचा प्रतिनिधी विधानपरिषदेत असावा!

ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राज्यपालांशी चर्चा मुंबई:- ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने काल राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट … Read More

रत्नागिरीतील कातळ शिल्पांच्या जतन, संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता

मुंबई:- रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील सतरा गावांमध्ये विखुरलेल्या इतिहासपूर्वकालीन पाषाण युगातील कातळ शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या शिल्पांच्या भोवती … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित; अधिसूचना निर्गमित

राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात 29.53 चौ.किमी क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसूचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली … Read More

महावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठीची निवड येत्या आठवड्यात जाहीर करा

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश मुंबई:- महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार जागांची भरती प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी … Read More

महाराष्ट्रात ६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई:- कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६९ हजार … Read More

error: Content is protected !!