भावी काणेकर हिच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या “Within the walls of my mind” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि … Read More

कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!

रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागीच लावा! सरकता जीना त्वरित सुरु करा! रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा! ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष … Read More

अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिचा द्वितीय क्रमांक

मुंबई:- यशवंत नगर, विरार आयोजित अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिला द्वितीय क्रमांक तर सांताक्रूझ येथे साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित स्पर्धेमध्ये ४०० स्पर्धाकांमध्ये तृतीय क्रमांक … Read More

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील! – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. २ :- सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून … Read More

संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नूतनीकरण कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुंबई, दि. १- संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच … Read More

सिंधुदुर्गातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याची मागणी!

तळेरे (संजय खानविलकर):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याच्या … Read More

सिंधूदुर्ग आकाशवाणी केंद्रावर आज निकेत पावसकर यांची मुलाखत

तळेरे, दि. १:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांची १ मे ला सायंकाळी ५.३० वा. सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर मुलाखत प्रसारित होणार आहे. त्यांनी जोपासलेल्या अनोख्या सन्ग्रहाचा … Read More

सिंधुदुर्गातील दोडामार्ग कळणेचा राक्षसरूपी मायनिंग पुन्हा सुरु, जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची टोपली!

सिंधुदुर्ग (कोकणचा तडाखा न्यूज – आबा खवणेकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंगमधील उत्खनन पुन्हा सुरु झालं आहे. ८ महिन्यांपूर्वी २९ जुलै रोजी कळणे मायनिंगमधील साठवणूक केलेल्या पाण्याचा … Read More

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच – प्रधानमंत्री नरेंद मोदी

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सन्मानित मुंबई:- लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी … Read More

भिंतीत १० कोटींची रोकड, १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या-झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई!

सोनेव्यापाऱ्याची उलाढाल तीन वर्षात २३ कोटींवरुन १७६४ कोटी रुपयांवर संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर मुंबई:- मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष … Read More

error: Content is protected !!