नांदगाव आरोग्य केंद्राला समाजसेवक श्री. सुरेश डामरे यांच्याकडून वैद्यकीय साहित्य प्रदान
नांदगाव (संतोष नाईक):- कणकवली तालुक्यातील नांदगाव आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी चांगल्या दर्जाचे मास्क, सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोज समाजसेवक श्री. सुरेश डामरे यांच्याकडून देण्यात आले. कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागातही … Read More











