७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…
नवीदिल्ली:- भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. त्यावेळी झालेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे… १) सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, सर्वस्वी त्याग … Read More










