गढीताम्हाणे : मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
सिंधुदुर्गनगरी:- गढीताम्हाणे-मधलीवाडी येथील मारहाणप्रकरणी विकास चंद्रकांत कदम (५४) व आदित्य विकास कदम (२२) या संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी मंजूर केला … Read More











