सूचना

पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळेच नांदगावातील अनधिकृत दारूधंदा बंद होत नाही!

अनधिकृत दारू धंदा असो की गुटखा विक्री, मटका, जुगार असो; पोलिसांनी जर ठरविले तर ह्या सामाजिक संतुलन बिघडविणाऱ्या गैरव्यवसायांवर अंकुश ठेऊ शकतात. अन्यथा चिरीमिरीच्या `अर्थ’पूर्ण तडजोडीतून असे गैरधंदे होतच राहणार. … Read More

सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले असल्याची, माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी … Read More

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन!

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यानी आपले कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. केंद्र शासनाची अत्यंत … Read More

संपादकीय- कष्टकरी जनतेला शहाणपणाचे डोस पाजणाऱ्या मुर्खांसाठी…

आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या कष्टकरी जनतेला पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस स्वस्त पाहिजे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात पाहिजे. मोफत किंवा अत्यल्प दरात रेशन पाहिजे. हा त्यांचा … Read More

संपादकीय- गांधी विचारांचे `अमरत्व’!

भेकड हल्ल्याने गांधी विचार कधीच संपणार नाही! उलट गांधी विचारांचे `अमरत्व’ अधिकाधिक समर्थ होईल! महात्मा गांधींचा विचार गांधींची हत्या करूनही संपुष्टात आणता आले नाहीत. एवढेच नाही तर गेली ७०-८० वर्षे … Read More

सावधान… दादरला स्वस्त भाजी-फुले आहेत म्हणून घेताय? तुमची होतेय फसवणूक!

मुंबई (रोहिणी सातपुते):- मुंबईचा सर्वात स्वस्त बाजार म्हणून मुंबईचे लोक मोठ्या प्रमाणावर दादर पश्चिमेला बाजारात दिवसभर भाजी आणि फुले घेत असतात. पण मापात पाप करून फेरीवाले मुंबईकरांना फसवत असतात. जर … Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय व आवारातील इतर कार्यालयासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात … Read More

सिंधुदुर्गात तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरु…

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती … Read More

सिंधुदुर्गात १६ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी … Read More

आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती!

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी … Read More

error: Content is protected !!