अॅपद्वारे लोन घेताय? बदनामीसह आत्महत्या करण्यास भाग पाडतील…
वाढती बेरोजगारी, वाढते खर्च, वाढती महागाई, वाढत वैद्यकीय खर्च, अशाश्वत उत्पन्न ह्यामुळे बचत होत नाही. त्यामुळे कधीकधी छोट्या मोठ्या रक्कमेची नितांत गरज पडते आणि असे ग्राहक अगदी सहजपणे लोन अॅपच्या … Read More











