सूचना

संपादकीय- राक्षसी वृत्तीच्या राजकीय नेत्यांमुळे खंबाटा एव्हिएशनचे २७०० कामगार देशोधडीला!

https://t.co/Xdotq2vUte संपादकीय- राक्षसी वृत्तीच्या राजकीय नेत्यांमुळे खंबाटा एव्हिएशनचे २७०० कामगार देशोधडीला! त्यांना न्याय द्या! पंतप्रधान @PMOIndia महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना जाहीर नम्र विनंती! — Star Vrutta … Read More

कोल्हापुरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोल्हापूर:- कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर असणाऱ्या चांदोली अभयारण्यात सकाळी पावणे सातच्या सुमारास सुमारे ३.४ रिश्टर स्केल तीव्रता असलेला भूकंपाचा सौम्यया धक्का जाणवला. ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किमी खाली होता. … Read More

कॉस्मोपॉलिटन असोशिएशनतर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा!

मुंबई:- जोगेश्वरी पश्चिम, पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनतर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सीबीएससी मुंबई पब्लिक स्कुल (प्रतीक्षा नगर) चे विद्यार्थी व शिक्षकांनी … Read More

भारताला गतवैभव परत मिळवायचंय! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवीदिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पारंपरिक कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. त्यांनी परिधान केलेल्या फेट्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान … Read More

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

नवी दिल्ली:- भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव … Read More

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त … Read More

संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ ह्या ७६ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला‌. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या … Read More

सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढविणार – मुख्यमंत्री

मुंबई:- मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरिता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान … Read More

तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

सिंधुदुर्गनगरी:- महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदाची परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने अर्जदार यांच्या प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राच्या … Read More

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी

मुंबई:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसरा टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देण्यात … Read More

error: Content is protected !!