मिठबावकर कुटुंबियांकडून गोपुरी आश्रमास थंड पाण्याचा कुलर प्रदान
कणकवली (प्रतिनिधी)- गोपुरी आश्रमात काही काळ वास्तव्यास असलेले चंद्रकांत रावजी मिठबावकर (मुळगाव मिठबांव, तालुका- देवगड, सध्या राहणार आर्यादुर्गा नगर वागदे, तालुका- कणकवली) यांचे, २३,सप्टेंबर २०१९ रोजी दुःखद निधन झाले होते. … Read More











