कामगारांचा आक्रमक नेता, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
नवी दिल्ली:- देशाच्या कामगार चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पेलणारे देशाचे माजी संरक्षण मंत्री मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असताना आज … Read More










