पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी – मुख्यमंत्री
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पुरस्कार समारंभ मुंबई:- पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम रहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य … Read More











