आनंदाच्या भेटी आणि भेटीचा आनंद…

वर्तमानकाळातील प्रत्येक `क्षण’ क्षणाक्षणाला भूतकाळात जात असतो. हा भूतकाळ पुन्हा आणता येत नाही; हे खरं असलं तरी त्या भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा व्यक्त करता येतात, अनुभवता येतात आणि त्याची … Read More

आभाळाएवढी माया देणारी ‘माई’!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आभाळाएवढी माया देणारी ‘माई’! शेवटचा दिवस गोड करून श्रीराम चरणी विलीन झाली! संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, याचसाठी केला होता अट्टाहास| शेवटचा दिस गोड व्हावा|| हे … Read More

अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही … Read More

संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!

सर्व वाचकांना मित्रांना, हितचिंतकांना, तसेच काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या मजुरांना- नोकर वर्गाला आणि अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच समस्त भारतीयांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा! आम्ही व्यक्तिशः लाखो करोडो पणत्या नाही लावू … Read More

मैत्रीचा समर्थ आधार असलेल्या `मायकल’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सदैव स्मरणात असणाऱ्या आमच्या एका मित्राचं नाव आहे; मायकल परेरा! पराकोटीच्या जिवाभावाची मैत्री जपणारा, मैत्री फुलविणारा आमच्या ह्या लाडक्या दोस्ताचा आज वाढदिवस! त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्याला त्याच्या निरंतर … Read More

संपादकीय… अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची नवी विधायक व्यवस्था निर्मितीची आवश्यकता!

प्रथम स्वातंत्र्यसैनिकांना व शूर सैनिकांना साष्टांग दंडवत! स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि नंतर ७५ वषेॅ शूर जवानांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या स्वतंत्र देशाच्या यज्ञाचा लाभ आम्ही घेत आहोत. त्यांच्याबद्दल मन:पुर्वक कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे. … Read More

सह्याद्रीचे प्रभू-त्व- सन्मा. सुरेश प्रभु

(श्री. विजय केनवडेकर हे भाजप सिंधुदुर्गचे जिल्हा चिटणीस आणि सिंधुदुर्ग जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी २०१६ साली सन्मा. सुरेश प्रभु यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख लिहिला होता. तो पुन्हा सन्मा. … Read More

लेखांक चौथा- नरकयातना विरोधात आक्रोश! जबाबदारी कोणाची?

कालच जोगेश्वरी (पश्चिम) येथील साईपवन एसआरए प्रकल्पामधील सभासदांचा आक्रोश आणि उद्रेक बघितला. कायद्याला हातात न घेता लोकशाही मार्गाने जेव्हा अन्यायग्रस्तांचा उद्रेक होतो तेव्हा अन्यायग्रस्तांचा मोठेपणा तसेच लोकशाही तत्त्वांना मानण्याची वृत्ती … Read More

मित्रत्व आणि सामाजिकत्व जपणारा निष्ठावंत!

मान. श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा! मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी माननिय श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक … Read More

`ती’ फाउंडेशनच्या सॅनिटरी पॅड बँकचा पाचवा वर्धापन दिन आणि कार्य हिमालयाएवढे…

आमदार डॉ.  भारतीताई लव्हेकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला कौतुकास्पद उपक्रम! आदर्श लोकप्रतिनिधी आपल्या संकल्पनेतून समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी सहजपणे पुरवू शकतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या जुनाट विचारांवर – रुढींवर नव्या आधुनिक … Read More

error: Content is protected !!