सामाजिक जाण असलेला नेता समाजाने गमावला!
शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद गावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आज अतिशय दुःखद बातमी आली. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव आणि शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद सहदेव गावकर यांचे दुःखद निधन झाले. सामाजिक बांधिलकी स्वीकारून जेव्हा … Read More











