महाराष्ट्रातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास – मुख्यमंत्री

सातारा:- गेल्या चार वर्षात शासनाने राज्यातील १८ हजार गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेल्या असून हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. पाटण तालुक्यातील आज भूमिपूजन केलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांचे कामही निर्धारित वेळेत … Read More

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’ला सुरुवात

मुंबई मॅरेथॉनचा उत्सव पाहूनच फिटनेस- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : मुंबई मॅरेथॉनचे वातावरण व त्याच्या उत्सवाचे स्वरूप पाहूनच आपणास आपोआप फिटनेस येतो, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे … Read More

महाराष्ट्रात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण, ८४ टक्के उद्दिष्ट साध्य- आरोग्यमंत्री

गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात मुंबई:- गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. नाशिक, उस्मानाबाद, … Read More

आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर

महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद: खेलो इंडियाचा शानदार समारोप पुणे:- खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. … Read More

महाराष्ट्रात यंदा ३० हजार कोटींचा निधी केवळ रस्ते विकासासाठी

राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम आळते येथे पेयजल योजनेसह पूल व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कोल्हापूर:- राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून यंदा राज्य शासनाने ३० हजार कोटींचा … Read More

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा – प्रधानमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन मुंबई:- राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा … Read More

आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीब रुग्णांवर सुलभतेने उपचाराची सुविधा – मुख्यमंत्री

नागपुरातील भवानी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण नागपूर:- समाजातील वंचित व गरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या … Read More

लोककलांचे जतन, प्रचार व प्रसार करणे; हे सांस्कृतिक केंद्राचे आद्य कर्तव्य

मुंबई:- लोककला, हस्तकला, लोकनृत्य ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ठेव आहे. लोककलांचे जतन करणे, प्रचार व प्रसार करणे आणि भावी पिढीपर्यंत कलेला पोहोचवणे, हे सांस्कृतिक केंद्राचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे येणाऱ्या … Read More

पोलीस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर:- महाराष्ट्र पोलीस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलीस दलातील खेळाडूंना आणखी … Read More

न्या. धर्माधिकारी यांच्या विचारधनाचा ग्रंथरुपाने संग्रह व्हावा : मुख्यमंत्री

दिवंगत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना शोकसभेत विविध मान्यवरांची श्रद्धांजली मुंबई-: दिवंगत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी एका जीवनात अनेक जीवन जगले. हेच त्यांच्या जगण्‍याचे वैशिष्ट होते. पुढील पिढ्यांसाठी त्यांचे विचारधन मार्गदर्शक ठरावे … Read More

error: Content is protected !!