सामाजिक कार्याच्या शुभारंभासाठी सानिका मोहन सावंत यांना विधिज्ञ निर्मलाताई प्रभावळकर यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई- मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अर्बन सेलच्या अध्यक्षा, तळागाळातील गरीब कष्टकरी जनतेचे प्रश्न जाणणाऱ्या सामाजिक आणि धडाडीच्या नेत्या विधिज्ञ निर्मला … Read More











