सूचना

चाकरमान्यांना कृषी-मत्स्य पुरक सामुदायिक व्यवसायांमध्ये भवितव्य घडविण्याची सुवर्णसंधी! – भाई चव्हाण

कणकवली:- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आपल्या कोकणपट्टीचा विचार करता त्यापैकी कृषी – मस्त्यपुरक विविध योजना सामुदायिकरित्या इथेच … Read More

संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!- कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांचा आरोप

व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले! काजू बीच्या हमी भावासाठी प्रसंगी संघर्ष करणार! -मोहन केळुसकर कणकवली:- “व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!” असा आरोप कोकण विकास … Read More

माझा सिंधुदुर्ग- प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना महत्वाची!

चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार…? हा आरोप करण्यापूर्वी नक्की वाचा! कोविड १९ विषाणूमुळे संपूर्ण जग आज संकटात सापडलेले असताना आपण प्रत्येकजण त्यातून अलिप्त कसे राहू शकतो? चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोविड १९ … Read More

कलियुगात सर्व संकटांचा नाश करण्यासाठी अतिशय फलदायी ठरते; सुंदरकांडाचे पठण!

श्रीतुलसीदासरचित श्रीरामचरितमानसमधील पाचवा सोपान अर्थात सुंदरकांड श्रद्धायुक्त भावाने पठण केल्यास आपणास अनेकप्रकारे फलदायी ठरते. १) सर्व समस्यांचे आपोआप निराकरण होते. २) आपण हाती घेतलेल्या कार्यात एकाग्रता वाढते. ३) आत्मविश्वास वाढतो. … Read More

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई:- कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात … Read More

विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

मुंबई:- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. नामनिर्देशनपत्र वैध … Read More

कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाबाबत घ्यायची काळजी…

सावध राहा… १) घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या. २) प्रतिबंध आणि काळजीसाठी खाली पहा. ३) जर तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला तर लॅबोरेटरीमध्ये तपासणी करू शकता. ४) तुमच्या डॉक्टरांनी सल्ला … Read More

मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट मुंबईकडून १० हजार पीपीई कीट

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार मुंबई:- कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे , स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय … Read More

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण

४७८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात … Read More

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स मजुरांची ने-आण करताना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा याही मागण्यांचा समावेश मुंबई:- लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना आपण … Read More

error: Content is protected !!