राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे २१ व्या शतकातील भारताला नवी दिशा मिळणार!

पंतप्रधानांचे एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत संबोधन नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील … Read More

संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ  डॉ. आनंद कोरे यांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित करून भर्गलोकाच्या प्रवासाकडे प्रयाण केले. पण एक सामान्य श्रद्धावान म्हणून त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र, आमचा खराखुरा … Read More

पंतप्रधानांची `मन की बात’ प्रत्यक्षात आल्यास देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर!

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन कि बात’द्वारे संबोधित केले! त्याचे सविस्तर शब्दांकन देत आहोत! यावेळी पंतप्रधानांनी अनेक महत्वाचे मुद्दे देशवासियांसमोर मांडले. त्यांनी मांडलेला प्रत्येक मुद्दा देशाच्या … Read More

कोरोना महामारीत डॉ.चंद्रकांत पुरळकर रुग्णांसाठी झाले देवदूत!

कोरोना महामारीच्या संकटात अनेक डॉक्टरांनी आपआपले दवाखाने बंद ठेवले. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या आजारांसाठी उपचार कुठे करायचे? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला होता. शासनाला अशा डॉक्टरांना … Read More

दूरदर्शी आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांची अभिनंदनीय निवड!

एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची निवड एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार म्हणून … Read More

माझा सिंधुदुर्ग- सन्मा. जिल्हाधिकारी; श्रीगणेश मूर्तीच्या उंचीबाबत अट रद्द करा!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे. त्या सोळा कलमी परिपत्रकांमध्ये अटी, शर्ती नमूद केलेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार … Read More

कोरोना महामारी अस्तित्वात नाही!… कोरोना महामारी आंतरराष्ट्रीय षडयंत्र?

संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो. जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची … Read More

मुख्यमंत्री महाशय, कोकणवासियांची छळवणूक-पिळवणूक थांबवा!

दरवर्षी शासकीय आकडेवारीनुसार १२ ते १५ लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. त्यासाठी विशेष ट्रेन, विशेष एसटी बसची सोय करण्यात येते. हजारो वर्षाची परंपरा मोडण्याचे धाडस आज कोकणवासीय करू शकत नाही. … Read More

सिंधुदुर्गात बायोफ्लाँक कोळंबी प्रकल्पातून चाकरमानी पिता-पुत्राची लाखो रुपयांची कमाई

कोकणातील तरुणांनी दुरदृष्टीने काम करण्यास सुरुवात केली तर ते वर्षाला लाखो रुपये कमाई करू शकतात. मुळ ओसरगावातील मुंबईतील चाकरमानी पिता-पुत्राने हे शक्य करुन दाखविले आहे. एका गुजरात राज्यातील सी-फुड कंपनीच्या … Read More

सिंधुदुर्गात तरुणांच्या आत्महत्तेचे सत्र- कोरोनाच्या मृत्यूंपेक्षा भयावह

मानसिक आजाराबाबत कारणमीमांसाचा शोध घ्यावा!  कोकणातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीमुळे कितीही संकटे आली तरी तो न डगमगता आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. मात्र कोरोनाचे सत्र सुरु झाल्यापासूनच्या कालावधीचा विचार केल्यास सिंधुदुर्गात कोरोनाच्या … Read More

error: Content is protected !!