संपादकीय- ध्वनीप्रदूषणाची धर्मांधता!

सध्या ध्वनी प्रदूषणाबाबत जोरदार चर्चा आणि आक्रमकपणे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. धार्मिक स्थळावरून ध्वनीक्षेपकाद्वारे होणारे ध्वनी प्रदूषण हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही आणि देशाचा कायदा हा धर्मापेक्षा आणि तथाकथित धार्मिक ध्वनी … Read More

जोगेश्वरी (प.) बेहरामबाग रोडवर प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कायमची वाहतूक कोंडी!

एस. व्ही. रोड सिंग्नल ते काजूपाडा सिंग्नल दरम्यान बेहरामबाग रोडवरील अनधिकृत दुकानदार, फेरीवाले, अनधिकृत पार्किंग व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्याची जनतेकडून मागणी! मुंबई (विशेष प्रतिनिधी):- महानगरीत अनेक … Read More

दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या तत्व विचारांनी प्रेरित झालेला, भारावून गेलेला एक तरुण शिवसेना परळ शाखेच्या कार्यात रुजू झाला आणि अल्पावधीतच एक धडपडणारा, मेहनती कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला. आपले सहकारी, … Read More

समाजकार्यातून वैचारिक मंथन आणि वैचारिक मंथनातून समाजकार्याचा शुभारंभ!

समाजासाठी अगदी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची मानसिकता दुर्मिळ होत असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नावासाठी – प्रसिद्धीसाठी समाजकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बॅनरबाजी करून – सोशल मीडियाचा … Read More

नीतिमूल्य जपून पोलीस दलाला सुसंस्कारित आणि सामर्थ्यवान बनविणारे अरविंद इनामदार

प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्ट व प्रभावी वक्ते, लेखक आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून अरविंद इनामदार यांची ओळख होती. अरविंद इनामदार यांचा जन्म विदर्भातील तरवड या गावी झाला. त्यांचे … Read More

रामभाऊ- मुंबई पोलीस दलातील नैतिकतेचा जाज्वल्य मूर्तिमंत आदर्श!

पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक सन्मानिय श्री. मोहन सावंत यांचे जिवलग दोस्त श्री. राम कदम खरोखरच प्रेमळ माणूस! या दोघांचे अगदी तरुणपणापासून घरोब्याचे संबंध. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना ह्या दोस्तांनी कधीही … Read More

`अक्षर घरात’ लतादीदी `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहतील!

सिंधुदुर्ग:- भारतरत्न गाणसम्राज्ञी लतादीदींच्या देहाने पंचतत्वात विलीनत्व स्वीकारलं आणि मागे उरल्या त्यांच्या स्वरांच्या आठवणी! त्या स्वरांच्या दुनियेत अमर राहणार आहेत. विश्वाला आपलेसे करून घेणाऱ्या लता मंगेशकर निकेत पावसकर यांच्या अक्षर … Read More

स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा – गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु असताना आज सकाळी ८.१२ … Read More

शास्त्रीय संगीतातील धडपड्या : मेहुल नायक

एखादी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखादा कलाकार कशी धडपड करतो. आणि त्याला ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय अडचणी येतात? शास्रीय संगीताची आवड असलेल्या प्रत्येकाने वाचावा असा प्रसाद पाठक यांचा लेख… धडपड-अथक, अविश्रांत, … Read More

जादूई बोटं

माझ्या आवडत्या युवा संवादिनी वादकांमध्ये ओंकार अग्निहोत्री हे नाव अगदी आवर्जून माझ्याकडून घेतले जाते. स्वतंत्र संवादिनी वादनासोबतच साथसंगतीचे कौशल्य ओंकार ला एक प्रतिभावंत कलाकार म्हणून स्थापित करते. इंडियन कउन्सिल फोर … Read More

error: Content is protected !!