छ. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन गुलामीची मानसिकता सोडून देश प्रगती पथावर! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

  मालवण (हेमलता हडकर):- “ज्याचं समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखलं छत्रपती शिवाजी महाराजांनी! छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचं महत्व पटलं होतं. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो त्याला सत्ता … Read More

सिंधुदुर्ग मधील दिवीजा वृध्दाश्रमात अनोखा विवाह सोहळा!

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (कणकवली तालुका) येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुलसी विवाह साजरा केला. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी व्हीलचेअरवर असलेल्या … Read More

सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय! – सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप

असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ; लोक सहभागातून उभारली यंत्रसामग्री कणकवली (प्रतिनिधी):- देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण, बळकटीकरण करण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 … Read More

सिंधुदुर्ग- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे … Read More

शास्त्रीय गायनात मुलांमध्ये सुमन गोसावी तर मुलींमधून स्वरांगी पाटील प्रथम

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायन प्रकारात कुडाळ तालुक्यातील एस.आर.पाटील ज्यु. कॉलेज पाट मधील मुलांमधून सुमन गोसावी तर कणकवली कॉलेजच्या … Read More

रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक!

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारणार! अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार! रत्नागिरी (संतोष नाईक):- रत्नागिरी येथे २८ ऑक्टोबर रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात रिक्षा चालक-मालक यांच्या … Read More

सिंधुदुर्गात नोंदणीकृत मतदार किती आहेत?

सिंधुदुर्गात निवडणूक मतदार नोंदणीचा  कार्यक्रम जाहीर! १ जाने २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्याला मतदार नोंदणी करता येणार! १० नोव्हें. पर्यंत विशेष ग्रामसभा! सिंधुनगरी (हेमलता हडकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख … Read More

मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे मराठा समाजाची ताकद! नेत्यांचा पोटात गोळा!

सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे नेतृत्व एवढ्या सहजपणे जाईल; असे वर्षानुवर्षे कसलेल्या आणि राजकारणात प्रस्थापित मराठा नेत्यांनाही स्वप्नातही वाटले नव्हते. आजही मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे … Read More

पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळेच नांदगावातील अनधिकृत दारूधंदा बंद होत नाही!

अनधिकृत दारू धंदा असो की गुटखा विक्री, मटका, जुगार असो; पोलिसांनी जर ठरविले तर ह्या सामाजिक संतुलन बिघडविणाऱ्या गैरव्यवसायांवर अंकुश ठेऊ शकतात. अन्यथा चिरीमिरीच्या `अर्थ’पूर्ण तडजोडीतून असे गैरधंदे होतच राहणार. … Read More

सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले असल्याची, माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी … Read More

You cannot copy content of this page