संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ  डॉ. आनंद कोरे यांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित करून भर्गलोकाच्या प्रवासाकडे प्रयाण केले. पण एक सामान्य श्रद्धावान म्हणून त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र, आमचा खराखुरा … Read More

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

आज आपल्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे. ह्या श्री गणेशाला आम्ही अनेक नामांनी संबोधतो. साक्षात परमशिवाने `गणपती’, पार्वतीने `ब्रह्मणस्पती’ व कार्तिकेयाने `हेरंब’ असे नामकरण केले तरीही शिवगणांनी मात्र प्रेमाने, … Read More

सिंधुदुर्गवासियांनो गणेशोत्सव कुटुंबापुरताच मर्यादित ठेवा…

संपूर्ण जगात कोरोना महामारीचे खूप मोठे संकट उभे राहिले आहे. आजपर्यंत जगभरात ७ लाख ७१ हजार ६३५ लोकांचा मृत्यू ह्या महामारीने झाला आहे. तर २ कोटी १७ लाख ५६ हजार … Read More

प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्याग करून बलिदान दिले, ज्यांनी आपल्या देशाचे संरक्षण करताना हौतात्म्य पत्करले, ज्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आयुष्य समर्पित केले, … Read More

माझा सिंधुदुर्ग- सन्मा. जिल्हाधिकारी; श्रीगणेश मूर्तीच्या उंचीबाबत अट रद्द करा!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे. त्या सोळा कलमी परिपत्रकांमध्ये अटी, शर्ती नमूद केलेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार … Read More

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती!

कोकणवासियांवर अजून किती अन्याय करणार? विशेष ट्रेन सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर थांबल्याच पाहिजेत!  रेल्वे बोर्डाला, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती! कोकणातील जनतेवर अजून किती अन्याय करणार? हा कोकणवासीयांच्या … Read More

कोरोना महामारी अस्तित्वात नाही!… कोरोना महामारी आंतरराष्ट्रीय षडयंत्र?

संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो. जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची … Read More

मुख्यमंत्री महाशय, कोकणवासियांची छळवणूक-पिळवणूक थांबवा!

दरवर्षी शासकीय आकडेवारीनुसार १२ ते १५ लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. त्यासाठी विशेष ट्रेन, विशेष एसटी बसची सोय करण्यात येते. हजारो वर्षाची परंपरा मोडण्याचे धाडस आज कोकणवासीय करू शकत नाही. … Read More

सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब लक्ष देतील काय? `राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदार कंपनीचा उन्मत्तपणा‘ याचे जीवंत उदाहरण म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेले महामार्गाचे निकृष्ट … Read More

गावातील-वाडीतील तथाकथित पुढाऱ्यांच्या तोंडी नियमांना लगाम लावण्याची गरज!

मार्च ते जुलै २०२० हा कालावधी शासनकर्त्यांसाठी अग्निदिव्याचा असा आहे. कारण आजपर्यंत सुस्तावलेल्या व आपल्या चौकटीत काम करणाऱ्या प्रशासनाला निर्णय घेता आले नाहीत आणि सगळा गोंधळ निर्माण झाला अनेक निर्णय … Read More

error: Content is protected !!