मानवाचे जीवन सर्वांगिण सुंदर करणारी स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने जीवनात उतरल्यास खऱ्याअर्थाने मानवाचे जीवन सर्वांगिण सुंदर होईल. म्हणूनच स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचनांचे स्मरण, पठण, चिंतन करताना त्या वचनांचा आपणास शक्य होईल तेवढा अर्थ समजून घेतल्यास आपल्याला भक्तिभाव चैतन्याची अनुभूती सहज प्राप्त होईल. श्रद्धावान डाॅ आनंदसिंह बर्वे यांनी स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने साध्यासोप्या भाषेत सांगण्यासाठी अठरा लेख लिहिले आहेत. ते सर्व अठरा लेख खालील लिंकवर आपणास कधीही वाचता येतील. म्हणून ही पोस्ट शेअर करा, जेणेकरून त्याचा सर्वांना लाभ घेता येईल!
आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-1/
आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-2/
तिसऱ्या महायुद्धाच्या डाकीणीपासून श्रद्धावानांचे संरक्षण स्वयंभगवान त्रिविक्रम करणार आहे!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-3/
परमात्म्याने आपल्या प्रेमसागरात आम्हाला विलीन करून घ्यावे!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-4/
मनःसामर्थ्यदाता एकाच वेळी दृष्टीपातही करतो, भक्तही बनवतो आणि पापरहितही करतो!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पाचवा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-5/
त्रिविक्रमावरील दृढ विश्वासानेच जन्मोजन्मीची चुका दुरुस्त होतात!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सहावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-6/
श्रद्धावानाला त्रास देणाऱ्यास `तो’ नक्कीच सजा करतो!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सातवा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-7/
प्रारब्धाशी लढण्याची युद्धकला शिकविण्याचा छंद असणारा योद्धा म्हणजेच परमपूज्य अनिरुद्ध बापू!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक आठवा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-8/
जगदंबेच्या नियमास बाधा न आणता श्रद्धावानाला दुःखातून बाहेर काढून अगाध मार्ग दाखविणारा `तो’ एकच!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक नववा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-9/
अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध आमच्यासाठी सदैव उगवता देवच!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दहावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-10/
पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक अकरावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-11/
वाट चुकल्या जीवनी तू ध्रुवतारा, भक्तीवेड्या पामरांना तारणारा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक बारावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-12/
स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्र गजरानेच जीवनात अपरंपार सुख येते!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तेरावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-13/
त्रिविक्रम अनिरुद्धांचे नाम आम्हाला तारुन नेणारच! हाच कलीयुगात जन्माला येण्याचा फायदा!!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौदावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-14/
स्वयंभगवान त्रिविक्रमाचे प्रेमाने नाम घेतल्यानेच श्रद्धावानाचा सर्वांगिण विकास!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पंधरावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-15/
सद्गुरूंचे चरण दर्शनानेच सहस्रकोटी संकटे पळून जातात!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सोळावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-16/
त्रिविक्रमा तुझे तिसरे पाऊल उचल आणि माझ्या अहंकाराचा, तुझ्या विस्मरणाचा आणि त्यातून येणाऱ्या संकटांचा नाश कर!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सतरावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-17/
एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक अठरावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-18/
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्